Приятного просмотра

The Great Maavala || शिवरायांचे तीन तुफानी मावळे

ПОИСК ПО ЗАГОЛОВКУ 🔍
Опубликовано: 2 месяца назад
621 831 просмотров
👎 465
Скопируйте и вставте на Ваш сайт

Описание


मित्रांनो स्वराज्यातील तो हर एक मावळा महान आहे , ज्याने आपल्या मातीसाठी लढता लढता आपल्या हाताला तलवारीचे घट्टे पडले, स्वतःच्या रक्ताने कित्येक किल्ले पवित्र केले, आपल्या मातीसाठी, स्वराज्यासाठी ,शिवरायांसाठी आपला जीव दिला. तो हर एक मावळा महान आहे .खरंच किती स्ट्रॉंग मनोबल असणारे लोक या मातीत होते. मृत्यू हा त्यांच्यापुढे काहीच नव्हता यमराज सुद्धा त्यांचं हे रूप बघून घाबरत असेल.
फक्त आपलं कर्तव्य पार पाडणे, हाच त्यांचा ध्यास राहायचा
मित्रांनो मोगलांच्या सेनेत दम होता पण मावळयांच्या सिन्या त दम होता.
#मावळे #शिवाजीमहाराज #MarathaHistory
Knowledge Marathi
दूसरे Vedios👇
कुठे आहे शिवाजी महाराजांची भवानी तलवार?
का म्हणतात हॉलीवुड,बॉलीवुड टॉलीवुड ?
सुट्टी राविवारि च का असते ?
कुणी बनवला भारताचा झेंडा ?
जलपरिच म्हणजे कोण ?
------------------------------------------------------------------------------
Music Provided By Roylty Free Music:
Music Used:For You King By Ender Guney

Субтитры

Нет субтитров

Комментарии

Нет комментариев!

Тэги